WhatsApp Scam Alert व्हाट्सअप स्कॅम अलर्ट

 WhatsApp Scam Alert  व्हाट्सअप स्कॅम अलर्ट


नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला व्हाट्सअप स्कॅम अलर्ट बद्दल थोडी माहिती देणार आहे ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी कारण तुमच्याकडून अशी चूक होऊ नये



तर मित्रांनो व्हाट्सअप वर एक सगळ्यात मोठा स्कॅम सुरू आहे आणि त्याची सुरुवात होती इंटरनॅशनल मिस कॉल पासून तुम्हाला अगोदर तीन ते चार इंटरनॅशनल नंबर वरून मिस कॉल येतील आणि त्यानंतर एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होमची ऑफर दिले जाते तुम्हाला फक्त Yotube चे तीन व्हिडिओ लाईक करायचे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 200 ते 300 रुपये दिले जातील जर तुम्ही त्याचा स्क्रीन शॉट काढून त्यांना सेंड केले तर तुम्हाला एक कोड सेंड केला जातो जो तुम्हाला एका टेलिग्राम अकाउंट ला मेसेज करायचा असतो तुम्ही तो कोड मेसेज केला की लगेच तुम्हाला व्हेरिफाय केलं जातं आणि एका सेकंदात तुम्हाला सांगितलं जात की पेमेंट साठी तुम्हाला काही डिटेल सेंड करायचे आहे त्यामध्ये तुमचं नाव तुमचा पत्ता ईमेल आयडी आणि तुमची बँक डिटेल सेंड करायला सांगितली जाते जर का तुम्ही बँक डिटेल त्यांना सेंड केली तरी इथूनच तुमच्या सोबत मोठा स्कॅन सुरू होतो ही सगळी डिटेल्स केल्यानंतर त्यांच्याकडे मल्टिपल प्लस प्लॅन्स आहे तुमचा अकाउंट खाली करण्यासाठी त्या अगोदर तुम्हाला ते दीडशे ते दोनशे रुपये सेंड करतील त्यानंतर मोठी ऑफर देतील मोठ्या ऑफर नंतर तुम्ही त्या मध्ये गुंतत गेले की त्याच्यानंतर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होईल आणि तुमचं बँक अकाउंट जे आहे ते हे लोक खाली करतील त्यामुळे अशा स्कॅम मध्ये अजिबात येऊ नका तुमच्या मित्रांना देखील असेच मिस कॉल येत आहेत भारतात सगळ्यांना हे मिस कॉल येत आहेत त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स