मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण
मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण
बीड मधल्या लोकांसाठी एक महत्वाची सूचना समोर आली आहे.
बीड शहरात रात्री 10 नंतर एकही दुकान, हॉटेल किंवा इतेर आस्थपणा उघड्या ठेवू नये, असे
आव्हान बीड शहर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रात्री 10 नंतर
पोलिकसांकडून गस्त सुरू करण्यात आले असून दुकाने अथवा हॉटेल बंद करण्यासंदर्भात आश्वासन
केले जात आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी शहरात किरकोळ वादामधून जातीय वाद वळून देण्याचा
प्रयन्त केला गेला होता.
या मुळे अधीक्षक नंदकूमार ठाकूर यांच्या सूचनेवरून कायदा
सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रात्री 10 नंतर बीड जिल्ह्यातील हॉटेल्स
आणि दुकाने बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार जर या सूचनानचे पालन केले नाहीतर दंड किंवा थेट फौजदारी कारवाईचा
इशारा बीड जिल्हा पोलिसांनि दिल आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा