पोस्ट्स

तुमच्या कडे असतील जून तर तुम्ही होऊ शकतात लखपति लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तुमच्या कडे असतील जूनी नाणी तर तुम्ही होऊ शकतात लखपति

इमेज
                तुमच्या कडे असतील जूनी नाणी तर तुम्ही होऊ शकतात लखपति   तर मित्रांनो अनेकांना जुन्या वस्तु साठवून ठेवण्याची आवड असते काही जन तर प्राचीन कलातले दगड, जुनी नाणी, नोटा तसेच या सारख्या वस्तु जमा करण्याची आवड असते, अनेक लोकांकडे खूप जुनी आणि दुर्मिळ अशी नाणी तसेच जुन्या नोटा असतात. पैश्यांचा व्यवहार करता वेळेस आपण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला देत असणारे नाणे किंवा नोट मौल्यवान असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र सध्याच्या काळात जुन्या नोटा आणि नाणी ( coins ) सध्या ट्रेंडस मध्ये आहेत. जर तुमच्या कडे 2 रुपयांचे जुनी नाणी किंवा नोट असेल तर तुम्ही लखपति पण होऊ शकतात.   तुम्ही आता जुन्या 2 रूपयाच्या नाण्याच्या मदतीने तुम्ही लखपति होऊ शकता. सध्या बाजारात मार्केटमध्ये 2 रुपयांच्या नाण्याची मोठ्या प्रमाणात माघाणी होत आहे. या नणीच्या लोक तुम्हाला 5 ते 7 लाख रुपये द्यायला सुद्धा तयार आहेत.   त्यामुळे जर तुमच्या कडे जुनी नाणी किंवा नोट असेल तर तुम्हाला ही 5 ते 7 लाख रुपायांचे मालक होता येईल. तुम्ही या संधीच फायदा घेऊ शक...