पोस्ट्स

central government jobs लेबलसह पोस्ट दाखवत आहे

या महानगरपालिकेत तब्बल 17 हजार 981 रिक्त जागांसाठी पदांवर भरती

इमेज
  या महानगरपालिकेत तब्बल 17 हजार 981 रिक्त जागांसाठी पदांवर भरती नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये तब्बल 17 हजार 981 पदे भरण्यासाठी नवीन भरतीला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असून या संबंधित शासन निर्णय 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे आयुक्ताचा प्रशासक नागपूर महानगरपालिका यांनी 25 जानेवारी 2023 च्या पत्रांनी सादर केलेला प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय सोबत जोडलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी या भरतीसाठी मान्यता दिलेली आहे. नमूद पदे 7503 नवीन पदी निर्माण करताना एक वेळेची विशेष बाब म्हणून नागपूर महानगरपालिकांनी आस्थापना खर्चाच्या शिथिल करण्यास शासन मान्यता देत असून त्याच्या संबंधी निर्णय जाहीर केला आहे इतर महानगरपालिकेच्या आकृतीबंधाची व पदानुसार अनुक्रमाचे सोयीचे दृष्टिकोन नागपूर महानगरपालिकेच्या काही पदांच्या वर्गातील समायोजना बाबतचा तपशील सदर मध्य दर्शवण्यात आला आहे तसेच पदाचे नाव वेतनश्रेणी ग्रेड प मधील बदल याबाबत सविस्तर माहितीची पत्र ड मध्ये दाखवण्यात आलेले आहे दिनांक 12 मे 2017 रोजी मंजूर अग्निशामन च्या विभागाचे 872 पदे करून हे कोण 17981 पदाची एकत्रित...