पोस्ट्स

उद्योग आधार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

इमेज
  उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे उद्योग आधार रजिस्ट्रेशन 2023 नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की उद्योगाला रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत. आपल्या देशाच्या सरकारने जिल्हा उद्योग ची सुरुवात 1978 मध्ये केली होती या योजनेमध्ये कोणताही नागरिक छोटा मोठ व्यवसाय सुरू करू शकतो तर त्याला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते. तर हे रजिस्ट्रेशन तुम्हाला उद्योग विभागाकडून एक सर्टिफिकेट दिलं जातं त्याचे खूप सारे फायदे असतात त्याच्यामुळे हे रजिस्ट्रेशन करावे लागते उद्योग आधार कार्ड रजिस्ट्रेशन च्या संबंधित मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर तुम्हाला उद्योग आधार रजिस्ट्रेशन साठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतील ते मी तुम्हाला सांगत आहे. या माहितीमध्ये तुम्हाला ऑल डिटेल दिलेले आहे. ती काळजीपूर्वक वाचावी उद्योग आधार म्हणजे काय उद्योग आधार अंतर्गत असे अनेक लोक आहेत जे कमी प्रमाणात रोजगार सुरू करतात हा रोजगार सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यावे लागेल किंवा त्यांना चालू खाते उघडावे लागेल अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या नावावर कोणत्याही प्रकारचे ...