उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

 



उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

उद्योग आधार रजिस्ट्रेशन 2023

नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की उद्योगाला रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत. आपल्या देशाच्या सरकारने जिल्हा उद्योग ची सुरुवात 1978 मध्ये केली होती या योजनेमध्ये कोणताही नागरिक छोटा मोठ व्यवसाय सुरू करू शकतो तर त्याला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते.

तर हे रजिस्ट्रेशन तुम्हाला उद्योग विभागाकडून एक सर्टिफिकेट दिलं जातं त्याचे खूप सारे फायदे असतात त्याच्यामुळे हे रजिस्ट्रेशन करावे लागते उद्योग आधार कार्ड रजिस्ट्रेशन च्या संबंधित मी तुम्हाला आज माहिती देणार आहे

तर तुम्हाला उद्योग आधार रजिस्ट्रेशन साठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतील ते मी तुम्हाला सांगत आहे. या माहितीमध्ये तुम्हाला ऑल डिटेल दिलेले आहे. ती काळजीपूर्वक वाचावी

उद्योग आधार म्हणजे काय

उद्योग आधार अंतर्गत असे अनेक लोक आहेत जे कमी प्रमाणात रोजगार सुरू करतात हा रोजगार सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यावे लागेल किंवा त्यांना चालू खाते उघडावे लागेल अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या नावावर कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नाही अशा प्रकारे उद्योग आधार मोफत नोंदणी 2023 केल्याने तुम्हाला प्रमाणपत्र मिळते

या प्रमाणपत्रामुळे तुम्ही खूप काम करू शकता आणि तुमच्या उद्योग च्या संबंधित बरेच फायदे घेऊ शकता एम एस एम इ सूक्ष्मलग व आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या प्रयत्नांना सुलभ करण्यासाठी भारत सरकारने उद्योग आधार सारख्या सुविधा सुरू केल्या आहेत आधार नोंदणी करू शकता दोन तास सात पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्रही तुम्ही मिळवू शकता

उद्योग आजारासाठी लागणारे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे

तर मित्र नजर तुम्हाला उद्योग आधार नोंदणी करायचे असेल तर खाली दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे

1] आधार कार्ड 

2] पेन कार्ड 

3] मोबाईल नंबर 

4] पासपोर्ट size फोटो 

5] बँक पासबूक 

उद्योग आधार रजिस्ट्रेशन कसे करायचे

उद्योग आधार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पहिले उद्योगाच्या वेबसाईटवर जावे लागेल ज्याची लिंक खाली दिलेली आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लिंक द्वारे स्वतःची नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर तुम्हाला उद्योगाच्या पेजवर यावे लागेल पेजवर आल्यानंतर तुम्हाला या लिंक वर क्लिक करायचे आहे उद्योजकांसाठी जे अद्याप म्हणून निघून नाहीत किंवा EM-।। आहेत क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या व्यवसायाचे नाव टाकावे लागेल आणि व्हॅलिडीटी करावे लागेल

आदयोग आधार लिंक 

https://udyamregistration.gov.in/Government-India/Ministry-MSME-registration.htm

त्यानंतर तुम्हाला तेच आहे ओटीपीच्या ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर समजा मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकायचा आणि त्यावर क्लिक करायचे आता पुढील पानावर तुम्हाला संस्थेचा प्रकार दिसेल पॅन क्रमांक टाकायचा आणि पॅन कार्ड प्रमाणे करायचे हे सर्व माहिती तिथे टाका यानंतर सर्व माहिती टाकल्यानंतर आपण नोंदणी उद्योग व्यस्त प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आऊट काढावी लागेल आणि ती तुमच्याकडे ठेवावी लागेल

उद्योग आधार नोंदणी कशी तपासायची

आधार नोंदणी तपासण्यासाठी अर्जदाराने बारा अंकी आधार क्रमांक वापरून उद्योग आधार नोंदणी वेबसाईटला जावे आणि त्या पोर्टलवर जाऊन तुमचा आधार क्रमांक इथे टाकावा त्यानंतर तुम्हाला तिथे तुमची सगळी डिटेल दिसेल

उद्योग आधाराचे फायदे

यामध्ये तुम्हाला किंवा कोणत्याही उद्योजकाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नसते कोणत्याही उद्योजक कोणत्याही व्यवसायाची ऑनलाइन नोंदणी करू शकतो ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसाही वाचतो ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचं व्यवसाय नोंदणी क्रमांक मिळून जातो. उद्योग आधार नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर उद्योजक सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतो ज्यामध्ये साधे कर्ज हमीशिवाय कर्ज व्याज अनुदानाचा कर्ज इत्यादी मिळते पूर्वी लोकांना आपापले जिल्ह्यात जाऊन फॉर्म भरावा लागत होता यासाठी खूप वेळ लागायचा पण आता ते खूप सोपे झाले आहे उद्योग आधार नोंदणी ऑनलाइन केल्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन कर्ज घेऊ शकता जर तुम्ही उद्योग आधार नोंदणी करून कंपनी किंवा उद्योग कंपनीला सरकारकडून सबसिडी दिली जाते जर एखाद्या व्यक्तीला आधार नोंदणी सह छोट्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारही त्याला मदत करते कोणतेही लहान किंवा मोठा व्यक्ती हा उद्योग आधार वर ऑनलाईन नोंदणी करून आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि शेअर करा तसेच तुमचं मत कमेंट मध्ये सांगा याशिवाय तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला कोणत्या व्यवसायाबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा

तुम्हाला असेच नवीन योजनेबद्दल वेळोवेळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे

https://chat.whatsapp.com/LQOcYRlag4OE4IqXApNrsf

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स