आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स

 महाराष्ट्र ड्रायव्हिंग लायसन्स




तर मित्रांनो आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आत्तापर्यंत खूप अडचणी येत होत्या पण आता सरकारने हे सुविधा एकदम ऑनलाइन करून टाकले आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काही दिवसातच मिळू शकते

मित्रांनो तुम्हाला आरटीओला जास्त चकरा मारण्याची गरज सुद्धा पडणार नाही की सगळे प्रोसेस ऑनलाईन होणार आहे त्याची डेट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन द्यायला लागेल आणि कोणत्या प्रकारच्या तुम्हाला पैसे द्यायची गरज पडणार नाही ज्याच्यामुळे तो मला ड्रायव्हिंग लायसन्स काढणे एकदम सोपे जाणार आहे

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस


तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस तुम्हाला सांगितलेले आहे ते खालील प्रोसेस संपूर्ण पहावे आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा ऑनलाइन अर्ज तुम्ही मध्ये सादर करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम असेल स्मार्ट कार्ड सुद्धा मिळेल

टेस्ट देण्याची गरज नाही

मित्रांनो तुम्ही सरकारमान्य ड्राइविंग स्कूल मधून लायसन्स काढणार असाल तर कोणत्या प्रकारचे ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही तुम्ही थेट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकतात पहिले लर्निंग लायसन्स तुम्हाला काढायला लागेल लर्निंग लायसन काढल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्ही पक्क्या लायसन्स साठी अर्ज करू शकतात फोर व्हीलचे जर तुम्ही लायसन्स काढत असाल तर तुम्हाला टेस्ट द्यावी लागते पण सरकारमान्य ड्राइविंग स्कूल मधून जर तुम्ही काढत असाल तर तेच देण्याची तुम्हाला गरज नाही टू व्हीलर साठी कोणती टेस्ट देण्याची गरज येथे पडत नाही पण हे सर्व जे त्या आरटीओचे नियमानुसार लागू असते

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड 

सही, मोबाईल नंबर आणि email I'd 

तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी आरटीओच्या म्हणजे परिवहन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. सर्व माहिती वाचून घ्या


परिवहनचे वेबसाईटवर ती गेल्यानंतर तिथून ड्रायव्हिंग लायसन्स नावाचा पर्याय निवडा तुम्ही एका नवीन वेबसाईटवर जाणार आहात याची तुमचे राज्य निवडा जसे की महाराष्ट्र नंतर परत तुम्ही एका दुसऱ्या वेबसाईट वरती जाणार आहात तिथे तुम्हाला आधार ओटीपी द्वारे लायसन्स काढा या पर्यावरण करावे लागेल तुमचा आधार नंबर टाकून त्याच्यावर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून टर्म्स अँड कंडिशन्स याच्यावरती क्लिक करून अथेंतिक या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा आधार कार्डवर दिलेली सर्व माहिती तुम्हाला दिसेल फोटो पत्ता नाव जन्मतारीख कसे सर्व माहिती दिसते त्यानंतर तुमचा आरटीओ ऑफिस जे असेल ते निवडा त्यानंतर अजून इतर माहिती दिली असेल तर ती पण व्यवस्थितपणे टाका त्यानंतर खालील तुमच्या कोणत्या लायसन्स साठी अप्लाय करायचे आहे किंवा कोणत्या लायसन्स काढायचे आहे ते निवडावे लागेल त्यानंतर तुम्हाला फॉर्म नंबर एक भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्याला तुम्ही मोबाईल मध्ये सेव करून घ्या त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल त्याच्यात फक्त तुम्हाला सही अपलोड करायचे असेल त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल मोबाईल मधूनच पेमेंट करू शकता फक्त पेमेंट कॅन्सल करायचं नाही पेमेंट झाल्यानंतर त्याची पेमेंट रिसिप्ट डाऊनलोड करून घ्या परत तुम्हाला वेबसाईटवर यावे लागेल त्यानंतर एप्लीकेशन स्टेट्स या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला एप्लीकेशन नंबर मिळाला असेल एप्लीकेशन नंबर टाकायचा तुमची जन्मतारीख टाकायची तिथे दिलेल्या कॅपच्या कोड टाकायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे तुम्हाला इथे मात्र एक लहानशी ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल जिच्या ड्रायव्हिंग लायसन्स नियम बद्दलचे काही प्रश्न विचारले जातात इथे तुम्हाला एक पंधरा प्रश्न विचारले जातील त्याच्यातून तुम्हाला नऊ प्रश्न बरोबर सोडवायचे आहेत ऑनलाईन टेस्ट देणे आधी तुम्हाला एक व्हिडिओ पहावा लागेल तो पाहिल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येईल लक्षात ठेवा तेच दिल्यानंतर लगेच तुम्हाला निकाल लागेल तुम्ही जर टेस्ट पास झाले तर तुम्हाला लगेच तुमचा लर्निंग लायसन नंबर मिळेल लर्निंग लायसन नंबर चा वापर करून वेबसाईट वरती लर्निंग लायसन डाऊनलोड नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून लर्निंग लायसन नंबर टाकून तुम्ही लायसन डाऊनलोड करू शकता लर्निंग लायसन मिळाल्यानंतर तुम्हाला 30 दिवसानंतर परत ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय करावे लागेल हे पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स असते याच्यासाठी परत तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट देण्यासाठी स्लॉट करावा लागेल तुमचा एप्लीकेशन नंबर किंवा लर्निंग लायसन नंबर टाकून बुक करून घ्यायचा आहे ज्या तारखेला जाता येईल त्या तारखेला तुम्ही निवडायचा आहे स्लॉट निवड असताना तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट आधीच व परमनंट ड्रायव्हिंग लायसन मिळावं व त्याच्यासाठी पेमेंट करावी लागेल ती पेमेंट करून घ्यायची त्याची प्रिंट काढून फॉर्म ची प्रिंट काढून सर्व आत्तापर्यंत प्रिंट टेस्ट घ्यायला जात असताना घेऊन जायचे ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतर तीस दिवसांमध्ये तुमचे परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स हे फोटो द्वारे तुमच्या घरी पाठवण्यात येते 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण