SSC BHARTI : 2000 पेक्षा पदांसाठी भरती 12 वी पास अर्ज कोणतेही परीक्षा ना ही सरळ भरती

 



                      भारत सरकारच्या कनिष्ट लिपिक (लोवर डिविजन क्लर्क ), डेटा एंट्री ऑपरेटर

 

 

                   भारत सरकारच्या विविध मंत्रालये विभाग आणि कनिष्ट विभाग लिपि (खालील विभाग लिपि –LDC),

कनिष्ट सचीवालय सहहायक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) तर मित्रांनो जवळ जवळ 1600 पदांवर भारती 400 (अपेक्षित) साठी कर्मचारी वर्ग निवड समिति आयपजन करणार आहे संयुक्त ऊच माध्यमिक (10*2) परीक्षा 2023 साठी अधिक सूचना मंगळवार 9 मे 2023 ला सांगितली  गेली आहे HSC, CHSL 2023 नोटिफिकेशन सूचना चालू ठेवण्यासाठी ही अर्ज प्रक्रिया चालू देखील झाली आहे . ईछुक विद्ययार्थणी ssc.nic.in या वेब साइट वर आपला अर्ज आपलंय करू शकता

                              अर्ज शुल्क आणि पेमेंट प्रक्रिया       

                       (Application Fee And Payment Process)

 

CHSL परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 100 रुपये फीस भरावी लागणार आहे ssc

St, दिव्याग उमेदवार तसेच सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना फी भरण्याची गरज नाहीये. 8 जून पर्यन्त नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना 10 जून पर्यन्त फीस भरावी लागेल. ऑफलाइन मोड मध्ये 12 जून पर्यन्त बँक चलनाद्वारे  फीस भरली जाऊ शकते. परंतु उमेदवारांना शेवटच्या तरखे पर्यन्त म्हंजेच 8 जून पर्यन्त चलन भरावे लागेल.

      अनेक प्रक्रिया आणि शूलकासह अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना 14 ते 15 जून 2023 च्या दरम्यान त्यांच्या अर्जामध्ये झालेल्या चुका किंवा आवश्यक सुधारणा दोन दिवसात सुधारणा करू शकतील.

                                    कोण अर्ज करू शकतो 

या भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज करू इछिनार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2023 18 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 27 वर्षापेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ 2 ऑगस्ट 1996 पूर्वी झालेला नसून 1 ऑगस्ट 2005 नंतर झालेला नसावा. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमनुसार उच्च मर्यादित सूट दिली जाईल अधिक माहितीसाठी आणि इतर तपशीला साठी भारती सूचना पहा

                                 सर्वात महत्वाची गोष्ट       

    सर्वात महत्वाची गोष्ट मंजे तुम्ही सतत या वेब साइटला अश्याच प्रकरच्या बतम्यानसाठी भेट देत रहा. आम्ही तुमच्यासोबत देशयच्या आणि जगाच्या सर्व बातम्या शेयर करत असतो. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या whatsapp group ला लगेच जॉईन करा 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स