महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

 महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन प्रक्रिया जाहीर केलेले आहेत भरतीची पूर्ण जाहिरात महाराष्ट्र वन विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे या भरतीसाठी उत्सुक असलेले पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी या जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची तर आवश्यक माहिती व सविस्तर जाहिरात खाली दिलेले आहे



शिक्षण पात्रता: या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार वेगळे असणार आहे खालील प्रमाणे

वय मर्यादा एकवीस वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत

अर्जाची तारीख 21 मे 2023 पासून अर्ज मागविण्यात येत आहेत

पदाचे नाव: टॅली ऑपरेटर रिक्त पदी 01

मासिक पगार 15000 रुपये

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही पाच दिनांक जून 2023 अर्ज मागे मिळण्याचे शेवटची दिनांक आहे त्यामुळे आजच अर्ज करून घ्या

उमेदवार पात्र याला मराठी इंग्रजी हिंदी वास्तव लिहिता आणि बोलता आली पाहिजे

ऑनलाइन ईमेल पाठविण्याचा पत्ता

ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक तांडोबा अंधारी व्यग्र प्रकल्प चंद्रपूर माता मंदिर जवळ मुल रोड चंद्रपूर 442401

वैयक्तिक मुलाखतीसाठी केवळ प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना पैकी एक बोलविण्यात येईल

मुलाखतीसाठी येणारे उमेदवारांना कोणताही भत्ता राहणार नाही

अधिक माहितीसाठी वनविभागाच्या वेबसाईटला भेट द्या


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स