तुमच्या कडे असतील जूनी नाणी तर तुम्ही होऊ शकतात लखपति
तुमच्या कडे असतील जूनी नाणी तर
तुम्ही होऊ शकतात लखपति
तर मित्रांनो अनेकांना जुन्या
वस्तु साठवून ठेवण्याची आवड असते काही जन तर प्राचीन कलातले दगड, जुनी नाणी, नोटा तसेच
या सारख्या वस्तु जमा करण्याची आवड असते, अनेक लोकांकडे खूप जुनी आणि दुर्मिळ अशी नाणी
तसेच जुन्या नोटा असतात.
पैश्यांचा व्यवहार करता वेळेस
आपण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला देत असणारे नाणे किंवा नोट मौल्यवान असतात त्याकडे
आपण दुर्लक्ष करतो. मात्र सध्याच्या काळात जुन्या नोटा आणि नाणी (coins) सध्या ट्रेंडस मध्ये आहेत. जर तुमच्या कडे 2 रुपयांचे जुनी नाणी
किंवा नोट असेल तर तुम्ही लखपति पण होऊ शकतात.
तुम्ही आता जुन्या 2 रूपयाच्या नाण्याच्या मदतीने
तुम्ही लखपति होऊ शकता. सध्या बाजारात मार्केटमध्ये 2 रुपयांच्या नाण्याची मोठ्या प्रमाणात
माघाणी होत आहे. या नणीच्या लोक तुम्हाला 5 ते 7 लाख रुपये द्यायला सुद्धा तयार आहेत.
त्यामुळे जर तुमच्या कडे जुनी नाणी किंवा नोट असेल
तर तुम्हाला ही 5 ते 7 लाख रुपायांचे मालक होता येईल. तुम्ही या संधीच फायदा घेऊ शकतात.
घर बसल्या तुम्ही करोडपती होऊ शकतात. परंतु या नणीचे काही खास वैशिष्ट्य पण आहे.
जाणून घ्या वैशिष्ट्य
जर तुमच्या कडे 1994, 1995,
1997 किंवा 2000 च्या काळात आलेल 2 रुपायांचे नाणे असतील तर लगेच तुम्हाला 5 ते 7 लाखा
पर्यंतच फायदा होईल. या नाण्यांची मागणी वाढतच चालेली आहे.
नाणी कशी विकेची
तर मित्रांनो गूगल वर अक्षय
खूप साऱ्या वेब साइटे आहेत जय वर तुम्ही जुनी नाणी किंवा नोट विकू शकतात
Quikr या वेब साइट वर जाऊन आगोदर तुम्हाला विक्रेता म्हनून
तुमची नोंद करवायाची आहे. त्या नंतर तुम्हाला त्या नण्याचा किंवा नोटे चा फोटो उपलोड करायचं आहे.
नंतर तुमचं ईमेल ईद आणि मोबाइल क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही टाकलेली माहिती
वेब साइट वर मंजूर करण्यात येईल. या नंतर तुमच्या नाण्याची जाहिरात अश्या लोकांन पर्यन्त
पाठवण्यात येती ज्े ही नाणे घेण्यास इच्छुक असतात. त्या नंतर तुमचीओ जाहिरात पाहून
ते तुम्हच्या सोबत संवाद करतात मंग तुम्ही चर्चा करून ती नाणे निश्चित किमतीत ऑनलाइन
विकू शकतात.

👍
उत्तर द्याहटवा