कॉँग्रेस बजरंगदलाची देशविरोधी संघटनांशी तुलना केली आणि कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचे दिले आव्हान

कॉँग्रेस बजरंगदलाची देशविरोधी संघटनांशी तुलना केली आणि कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचे दिले आव्हान



कर्नाटकामद्धे बजरंग दलाची रांग :

मल्लिकार्जुन खर्गे यांना बजरंग दलावर

जोरदार भाष्य करावे लागले, सांगरूर न्यायालयाने

पाठवले समन्स

कर्नाटकात बजरंग दल रो :

तर मित्रांनो पंजाबच्या संगरूर न्यायलयाने पाठविले मल्लिकार्जुन खर्गे यांना


मानहणीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. हिदू समाज सुरक्षा परिषद चे संस्थापक आणि सांगरूर रहिवासी हितेश भारद्वाज यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मल्लिकार्जुन खर्गे यांना समन्स बाजवण्यात आले आहे


कर्नाटकात निवडुकीच्या दरम्यान बजरंग दलाच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्या बद्दल हिंदू समाज सुरक्षा परिषदेच्या संस्थापकाणे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर 100 कोटी रुपयेचा मानहणीचा खटला दाखल केला होता. त्यासाठी संगरूर न्यायालयेच्या दिवाणी न्यायाधीश रमनदीप कौर यांच्या न्यायलयाने कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना 10 जुले रोजी समन्स बजावले आहे.


कॉँग्रेस बजरंगदलाची देशविरोधी संघटनांशी तुलना केली आणि कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचे दिले आव्हान असा दावा हितेश यांनी केला आहे. भारद्वाज म्हणाले जेव्हा मी पाहिलेकी जाहिरनाम्याचा पान क्रमांक 10 वर कॉँग्रेसणे बजरंग दलाची तुलना देशविरोधी संघटनांशी केली आणि निवडणूक जिंकल्यास त्यावर बंदी घालण्याचे आव्हान यानंतर मी न्यायालयेत धाव घेतली.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स