ना गुंतवणूक ना इन्व्हेस्टमेंट

2 लाख रुपये पर्यंत आपणास लाभ मिळू शकतो 


आता पर्यंत देशभरातील 25 कोटी अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचा भारत सरकारचा श्रम आणि रोजगार मंत्रालयाने म्हटल आहे पण हे पोर्टल नेमकं काय आहे या पोर्टलवर जाऊनही श्रम कार्ड कसा काढायचा आणि याचे फायदे काय आहेत याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत 

 इश्राम कार्ड पोर्टल

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे एक राष्ट्रीय  डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने इश्रम पोर्टल विकसित केले आहे या पोर्टलवर नोंदणी केल्याप्रमाणे संबंधित काम करायला विश्राम कार्ड दिल जाणार आहे याचा सामान्य कामगारा पर्यंत लाभ मिळेल बांधकाम क्षेत्रातील कामगार स्थलांतरित मजूर फेरीवाले भूमीन शेतमजूर अशा संघटित कामगारांचा समावेश होतो कामगाराला लाभ मिळण्यासाठी किमान वय 16 ते 59 अशी वयोमर्यादा आहे पोर्टलवर नोंद केल्यावर त्या व्यक्तीस बारा अंकी कोड असलेले इस क्रम कार्ड दिले जाते त्याला युनिव्हर्सल अकाउंट असे म्हटले जाते

श्रम कार्ड कसे काढावे




यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e श्रम असे सर्च करावे लागेल त्यानंतर e श्रम कार्ड पोर्टल वेबसाईट तुमच्यासमोर येईल या वेबसाईटचे उजवीकडे रजिस्टर ऑन ईश्रम नावाचा राखा ना दिसेल त्यावर क्लिक करावे त्यानंतर तिथे सेल्फ रजिस्ट्रेशन या राखण्यात आधार कार्ड असलेले लिंक मोबाईल नंबर कॅपच्या  वर टाकावे कॅपच्या म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरे जशी तशी टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही ईपीएफ आणि पीएसआयसी चे सदस्य सदस्य नाही असे सांगायचे आहे या दोन्हीही पर्यायापुढे नो या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे पुढे आधारित नंबर टाकायचा आहे

 ओटीपी पर्याय वर बरोबर ठीक तसेच ठेवायचे आहे आणि मग कॅपच्या कोड टाकायचा आहे त्यानंतर पुढील नोंदणीसाठी अटी आणि शर्ती मला मान्य आहेत या समोरील डब्यात ठीक करायचे आहे आणि मग नंतर सबमिट करायचे आहे पुढे तुमचा मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकून व्हॅलिडीटीवर क्लिक करायचे आहे मग तुम्हाला तुमच्या मोबाईल केव्हा लॅपटॉप स्क्रीनवर तुमचा आधार कार्ड ची डिटेल्स नाव जन्मतारीख पत्ता दिसेल या खाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे की नाही तपासून घ्यायचे आहे या डब्यात तुम्हाला टिक करायचा आहे आणि मग कंटिन्यू टू other डिटेल्स वर क्लिक करायचं आहे आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे .

यात लग्नाचे स्टेट वडिलांचे नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे पुढे अपंग असाल तर नसाल तर नो वर क्लिक करायचा आहे पुढे पत्त्या संदर्भात माहिती भरायची आहे यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे या शहरी भागासाठी अर्बन आणि ग्रामीण भागासाठी रोलर पर्याय निवडायचा आहे त्यानंतर घर क्रमांक राज्य जिल्हा तालुका आणि पिन कोड टाकायचा आहे त्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहतात ते सांगायचे आहे हे झाले की मग परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे या शहरी भागासाठी अर्बन आणि ग्रामीण भागासाठी रोलर या पर्याय निवडायचा आहे त्यानंतर घर क्रमांक राज्य जिल्हा तालुका आणि पिन कोड टाकायचा आहे त्यानंतर सेव अँड कंटिन्यू वर क्लिक करायचा आहे आता शैक्षणिक माहिती भरायची आहे तर सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचा आहे आणि मग दरमहा किती कमवतात तोही आकडा निवडायचा आहे त्यानंतर सेव अँड कंटिन्यू वर क्लिक करायचा आहे पुढे ओके फ्युशन आणि स्किल या पेजवर प्रायमरी ऑक्युपेशन मध्ये तुम्ही सध्या काय व्यवसाय करतात ते सांगायचे आहे आणि मग किती वर्षाचा अनुभव आहे तो आकडा निवडायचा आहे आज अजून दुसरा व्यवसाय करत असाल तर ते सेकंडरी ऑक्युपेशन मध्ये सांगायचे आहे त्यानंतर सेव अँड कंटिन्यू वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकायचे आहेत यात बँकेचे खाते क्रमांक टाकायचा आहे तो पुन्हा टाकून कन्फर्म करायचा आहे आयएफसी कोड पुढे खातेदाराचे नाव बँकेचे आयएफसी कोड बँकेचे नाव आणि शाखेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर सेवा अँड कंटिन्यू वर क्लिक करायचा आहे पुढे आता तुम्ही नोंदणी करताना जी माहिती भरली आहे ती एकाच ठिकाणी दाखवली जाईल किंवा असून घेतल्यानंतर शेवटी मी भरलेली सगळी माहिती खरी आहे अशा डिक्लेशन वर टिक करायचा आहे त्यानंतर सबमिट पर्यावरण क्लिक करून तुम्हाला तुमचे श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल स्क्रीनवरील उजवीकडे डाऊनलोड यु ए एन कार्डवर क्लिक केलं की तुमचे इश्रम डाऊनलोड होईल इसम 



कार्ड चे फायदे काय विश्राम कार्ड चे फायदे का

श्रम कार्ड हे तुमच्या आधारसोबत लिंक करण्यात आला आहे. या माध्यमातून संघटित क्षेत्रातील कामगारापर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचा अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाचा लाभ दिला जातो भविष्यात सर्वसामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ यास पोर्टल द्वारे दिला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केला आहे. पुढे चालून याच्यावर पेन्शनचाही लाभ मिळणार आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी e श्रम पोर्टलवर भेट द्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स