Affiliate Marketing What, How And Why ? अफिलेट मार्केटिंग म्हणजे काय लाखो रुपये महिना कसा कमवायचा संपूर्ण माहिती

 अफिलेट मार्केटिंग म्हणजे काय लाखो रुपये महिना कसा कमवायचा संपूर्ण माहिती 




नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला अफिलेट मार्केटिंग बद्दल सांगणार आहे

तर आमचा हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आणि या लेखाच्या मदतीने तुम्ही मराठीमध्ये अॅफिलिएट मार्केटिंग सहज समजून घेऊ शकता

तर तर मी आपल्या पेजवर पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत आणि त्यात मी बहुतेक अफिलिट मार्केटिंग सुद्धा उल्लेख केलेला आहे म्हणून विचार केला की आज मी यावर देखील तुम्हाला सविस्तर माहिती देऊ इच्छितो जेणेकरून तुम्हाला एप्लीक मार्केटिंग आणि फॅसिलिटी मार्केटिंग चा अर्थ समजेल

तर मित्रांनो आजचे युगात असे अनेक लोक आहेत जे इंटरनेटच्या मदतीने घरात बसून लाख रुपये फोन अधिक कमावतात आणि इंटरनेटवरून कमावलेला पैशात जास्त गडबड करण्याची काही गरज नाही मी देखील अशा लोकांमध्ये येतो जी ऑनलाईन कमाई करतात मित्रांनो जेव्हा मी माझ्या शेजारच्या लोकांना अशा गोष्ट सांगतो तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही की हा मुलगा ऑनलाइन पैसे कमवतो

लोकांना लोकांना खोटं वाटतं की आपण फसलो आहोत पण मी त्यांना सांगून देईन की आजचे युगात खूप प्रगती झालेली आहे आणि या नव्या पिढी ची मुलं दहा ते बारा वर्षाची झाली आहेत भरपूर पैसे कमवू लागले आहेत हे शक्य आहे कारण हे इंटरनेटचे युग आहे

तर मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठे मार्केटिंग बद्दल ऐकलेच असेल म्हणून आज मी हा लेख तुमच्यासाठी लिहीत आहे हे जाणून घेण्यासाठी की एथिलिट मार्केटिंग म्हणजे काय आम्ही तुम्हाला एप्लीक मार्केटिंग चा अर्थ मराठी मध्ये सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला मार्केटिंग काय असते हे अगदी सहज सांगू

तर आपण पहिले पाहू कॅफेलीक मार्केटिंग चा अर्थ काय आहे हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही तर मोठ्या कंपनीचे उत्पादन काहीच कमिशनवर विकता आणि जर त्या कंपनीचे उत्पादन तुम्ही विकले तर त्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला त्याच्या उत्पादनातून कमिशन देते आजच्या जगात ऑनलाइन व्यवसाय करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे या द्वारे मोठ्या कंपन्या काही महिन्यात त्यांची बरीच उत्पादने विकतात या कंपन्या फक्त एक काम करून निघून जातात आणि त्यानंतर लोकशा कंपन्यांमध्ये काम करू लागतात विशेष म्हणजे जे अशा कंपनीत काम करतात आणि त्यांची उत्पादन विकतात त्यांना लगेच कमिशन मिळते त्यामुळेच अनेक कंपन्या आपली उत्पादने ऍफिडेट मार्केटिंग द्वारे विकतात या कामात केवळ कंपन्यांचाच फायदा होत नाही तर अशा कंपन्यांसाठी जे लोक काम करतात त्यांचा पण फायदा होतो आणि ते लोक भरपूर पैसे कमवतात ऑनलाईन ऍपलेट मार्केटिंग मध्ये फारसे अडचण नाही पण जर तुमच्याकडे माहिती नसेल तर तुम्हाला हे काम थोडेसे अवघड वाटू शकते मार्केटिंग मध्ये पैसे कमवण्यासाठी ग्राहक असणे खूप गरजेचे आहे

ऍफलेट मार्केटिंग देखील ऑफलाईन आहे त्यामुळे ऑफलाइन मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्या ना कोणत्या ठिकाणी उत्पादन घेणार आहोत मग आपल्याला अधिकाधिक ग्राहक मिळतील तेच लोक मार्केटिंग मध्ये नवीन आहेत आणि ऍसिडिटी मार्केटिंग करण्यासाठी इच्छुक आहेत मग त्यांना सांगा लोक ऑनलाईन ग्राहकांना आणण्यासाठी तुम्हाला एक चांगला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करावा लागतो आणि तिथे तुम्हाला दररोज काहीतरी करावे लागेल जेणेकरून लोक तुमच्याशी जोडले जातील आणि जेव्हा अनेक लोक तुमच्याशी जोडले जातात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत कोणतेही कंपनीचे उत्पादन शेअर करता आणि ते तुमच्याकडून उत्पादन विकत घेतात त्याबद्दल तुम्हाला खूप मोठी कमिशन मिळते ऑनलाईन अॅफिलेट मार्केटिंग मध्ये एक गोष्ट चांगली आहे यामध्ये कोणाकडेही म** पोहोचण्याची जबाबदारी आपली नाही फक्त आणि फक्त आपल्या वस्तू विकत घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीला भेटावे लागते इथपर्यंत सांगितल्यानंतर तुम्हाला मार्केटिंग चा अर्थ काय आहे हे समजलेच असेल तुम्हाला हे माहिती असेलच ती हा एक पुनर्विक्रीचा व्यवसाय आहे आणि तो कोणीही करू शकतो

अफिलेट मार्केटिंग चे फायदे


तुम्ही लोक असा विचार करत असाल की जर आपण ऍफलेट मार्केटिंग सुरू केली तर यातून आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात तर आपण हे देखील सांगूया की जर आपण फ्लॅट मार्केटिंग चालू केली तर त्याचे काय फायदे होतील

वयोमर्यादा नाही


ऍफलेट मार्केटिंग है 15 वर्षापेक्षा जास्त वयाचे आणि इंटरनेट काही ज्ञान असणारे व्यक्तीच करू शकतात मग तो सहजपणे फ्लॅट मार्केटिंग करू शकतो बहुतेक आजचे युगात आपण पाहतो की बहुतेक मुली इंटरनेटवर पैसे कमवत आहेत

नो जॉइनिंग चार्जेस


तुम्हाला आयफिलिक्स मार्केटिंग कंपनीमध्ये किंवा वेबसाईट मध्ये जॉइनिंग होण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही याची तुम्ही मार्केटिंग अगदी मोफत करू शकतात तुम्हाला मोफत खात्यातही अनेक कॅटेगिरी मिळतात आणि तुमच्या नुसार तुम्ही त्या श्रेणी निवडू शकतात त्यांचे उत्पादने आणि सेवा विकून पैसे कमवू शकतात मार्केटिंग मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे उत्पादन विकण्याचा मार्ग मिळतो

पार्ट टाईम काम


यामध्ये तुम्ही कमी वेळ देऊन खूप मोठी रक्कम कमवू शकता तुम्ही मार्केटिंग वर योग्य लक्ष केंद्रित केल्यावर ते तुमच्यासाठी एक साईड इन्कम चे मार्ग देखील बनवू शकते

नो रिस्क


एक व्यवसाय आणि तुम्हाला या मध्ये बहुतेक माहिती आहे की व्यवसाय दे रिस्क आहे परंतु या व्यवसायात तुम्हाला खूप कमी रिस्क दिसतील कारण येथे तुमचे कोणते उत्पादन नाही आणि ग्राहक नाही तेव्हा तुम्ही लोक असा विचार करत असाल की हा व्यवसाय असताना कुठेतरी तोटा झाला पाहिजे हा तोटा झालाच आहे ज्या ठिकाणी तुम्ही ग्राहक आणण्यासाठी गुंतवणूक केली आहे तिथे तुमचे नुकसान होईल जर तू यशस्वी झाला नाही तर तुमचे पैसे बुडू शकते परंतु येथे घाबरण्याची गरज नाही जर तुम्ही वेबसाईट बनवली तर तुम्ही त्यावर काही पैसे खर्च करू शकता आणि ते वेबसाईटवर तुम्हाला एकही विक्रेता न मिळाल्यास तुम्ही गुंतवलेले पैशाचे नुकसान होऊ शकते

यात तुम्हाला कोणताही बॉस नाही मेसेज मार्केटिंग मध्ये वेळेचे बंधन नसते इथे तुमचे मन आहे तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही काम करू शकतात जर तुम्हाला आम्हाला एक किंवा दोन तास घेऊन हे काम करायचे असेल तर तुम्ही ते सहज करू शकता कारण तुम्हाला यामध्ये कोणताही बॉस नाही त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास पूर्ण वेळ पण काम करू शकतात येथे तुम्हाला असे कोणतेही दडपण नाहीये ते तुम्ही स्वतःचा वेळेनुसार काम करू शकता कोणतीही कंपनी निवडू शकता किंवा कोणतेही उत्पादन निवडू शकता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स