कमवा 500/Day | फक्त 20 min काम | Gov. Part time work | work with Home

 कमवा 500/Day | फक्त 20 min काम | Gov. Part-time work | work with Home




नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पण घरबसल्या कोणत्याही स्किल नसताना फक्त वीस मिनिटं काम करून पाचशे रुपये कमवायचे असतील तर तर तुमच्यासाठी भारतीय विज्ञान संस्था (indian Institute of science) ही तुमच्यासाठी हे सगळ्यात मोठी वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही स्किल ची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्या मातृभाषेची समज असायला पाहिजे आणि याच्यात अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट कोणीही अप्लाय करू शकते. यामध्ये मी तुम्हाला JOB ROLE, ELIGIBILITY CRITERIA, APPLICATION PROCESS हे सगळं डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.




तर मित्रांनो आशात AI आणि मशीन लर्निंग हे दिवसेंदिवस खूप डेव्हलप होत चाललेले आहेत आज इन्फॉर्मेशन सर्वे व फॅसिलिटी एक्सेस पाहण्यासाठी ह्यूमन मशीनचा इंट्रोडक्शन वाढत चाललेला आहे असे खूप सारे लोक आहेत की ते अंडर एज्युकेटेड यांच्याजवळ इंग्लिश आणि टेक्नॉलॉजी ची प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे ते फॅसिलिटी चा फायदा घेऊ शकत नाहीत अशा सिच्युएशनमुळे बिल अंड मिलिंद गेट्स फाउंडेशन अँड जर्मन कॉर्पोरेशन यांनी मिळून हा गव्हर्मेंट जॉब तयार केला आहे.


APPLY LINK 


⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️


https://respin.iisc.ac.in/openings




तर मित्रांनो तुम्ही या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल ज्यात जनरल कॅटेगरीमध्ये आज डेसिग्नेशन आणि रिसर्च कॅटेगरीमध्ये फोर डेसिग्नेशन अवेलेबल आहेत



आता मी सांगणार आहे की ज्या लोकांकडे जनरल स्किल्स आहेत त्याबद्दल 


1) Speech Rocarding and Transcription

यात तुम्हाला एग्रीकल्चर फायनान्स किंवा जनरल डोमेन्स यावर तुम्हाला टॉपिक्स दिले जातात ते वाचून तुम्ही समजून घ्यावे आता त्या टॉपिक वर तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लोक कलेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या दोस्त किंवा रिलेटिव सोबत बोलायचे आहे आणि या कन्वर्सेशन ला रेकॉर्ड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या रेकॉर्डिंगचे ट्रान्सस्क्रीप्शन करायचे आहे म्हणजे जे रेकॉर्ड केले आहे ते टाईप करायचे आहे आणि सबमिट करायचे आहे.


2) Sentence Composition

यात तुम्हालाच आहे सेन्टेन्स म्हणजे शब्द दिले जातील ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत आणि dilate मध्ये लिहायचे आहेत.


3) Sentence Translation 

येतो मला तुमच्या मातृभाषेत काही dilate मध्ये सेन्टेन्स म्हणजे शब्द दिले जातात. ज्यांना डायलेट हे माहिती नाही त्यांना कन्फ्युज व्हायचे काही कारण नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या भाषेला वेगवेगळ्या रीजनमध्ये वेगवेगळ्या भाषेत बोलले जातात तर त्याच्यात काही चेंजेस येतात एक्झाम्पल म्हणून हिंदी एक भाषा आहे तिला जरा हरियाणा मध्ये बोलले तर त्याच्या ग्रामर मध्ये बदल होतात तर त्यालाच हिंदीचा हरियाणी dilate म्हणतात तसेच सेम हिंदी या भाषेला राजस्थान मध्ये बोलले गेले तर तर त्याचा राजस्थानी dilate बोलला जातो तर तुमचा डायलॉगचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल.


4) Content Writer

यात तुम्हाला काही टॉपिक्स आणि रिसोर्स दिले जातात ते तुम्हाला स्टोरी फॉरमॅटमध्ये एक प्रेझेंट टेबल मॅनर लिहायचे आहे.


5) Language Expert

यामध्ये तुम्हाला काही ऑडिओ आणि टेक्स्ट फाईल दिले जातात त्यांचे तुम्हाला क्वालिटी टेस्ट करायचे असत जसे की ऑडिओ चांगल्या आवाजात ऐकू येते का की नाही किंवा त्याच्यात काही मिस्टेक आहे की नाही ect. ह्या सगळ्यां कॅटेगिरी मध्ये वेगवेगळ्या पद्धतची पेमेंट दिले जाते ते तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पाहू शकतात.


मी तुम्हाला यात काही रिक्वायरमेंट कॉमन स्किल्स सांगत आहे 


1) ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट हे सगळे अप्लाय करू शकतात


2) तुमच्यापाशी एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे


3) तुमच्यापाशी बेसिक टाइपिंग स्किल आणि थोडेफार कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचे आहे आणि लास्ट तुमच्यापाशी कॉम्प्युटर आणि एक चांगली नेटवर्क कनेक्शन असणे आवश्यक आहे त्यात अशा अनेक स्किल बाबत सांगितलेले आहे जे तुम्ही आपला लिंक वर जाऊन पाहू शकतात.  


तर मित्रांनो आता पाहू की आपलिकेशन प्रोसेस बद्दल


तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जनरल ओपनिंग (Genral openings) क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल त्याच्यावर क्लिक केयर टू ऑफलाईन आवर क्लिक करायचे आहे



क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज दिसेल तिथे तुमचे सगळे डिटेल भरून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या एप्लीकेशनचे सर्चिंग होईल आणि जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केले जाईल यामध्ये आपल्या करण्यासाठी कसली कोणतीही लास्ट डेट नाहीये जोपर्यंत वेकेन्सी आहे तोपर्यंत हायरिंग केली जाते


तर मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन पोस्ट बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे

          ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️


https://chat.whatsapp.com/LQOcYRlag4OE4IqXApNrsf


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स