पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांच्या एकूण 209 जागा

 महानगरपालिकेमध्ये विविध पदांचे एकूण 209 जागा



पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांच्या सहाय्यक शिक्षण पदाचे एकूण 209 जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे

शिक्षण पदाच्या 290 जागा 

सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा आहेत 

शैक्षणिक पात्रता- तुमच्या पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी

अर्ज पाठवण्याचा पत्ता -दीनदयाळ माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर जुना मुंबई पुणे रस्ता पिंपरी चिंचवड पुणे 18

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दिनांक 1 जून 2023 रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी एनएमके वर भेट द्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

मोठी बातमी ! बीड राहणार रात्री 10 नंतर बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आता घरबसल्या काढा मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स