व्हाट्सअप द्वारे कमवा महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये
नमस्कार मित्रांनो, तर आज मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक ऑनलाईन कमावण्याचा मार्ग मित्रांनो तुम्ही सगळे व्हाट्सअप वापरतच असतात पण तुम्हाला माहिती आहे का की त्यातून पैसे कसे कमवायचे तर चला पाहूया
तर मित्रांनो आजच्या काळात व्हाट्सअप हे फेसबुक पेक्षा सर्वात जास्त वापरले जाणारे एक वापरले जाणारे हे ॲप आहे त्यातून तुम्ही महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये महिना कमवू शकतात . पण तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला यातून पैसे कसे कमवायचे आहे तर हजारो लोक दररोज whatsapp वापरतात ज्यामध्ये लोक संदेश प्रतिमा व्हिडिओ आणि लिंक शेअर करत असतात जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीला शेअर केले जाते जर तुम्ही या सर्व गोष्टींचा वापर करायला शिकलात तर तुम्ही व्हाट्सअप वरूनही पैसे कमवू शकता.
तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की या पोस्टमध्ये व्हाट्सअप द्वारे पैसे कसे कमवायचे आणि व्हाट्सअप वरून पैसे कमवण्यासाठी आपल्याला काय करावे लागते याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
व्हाट्सअप वरून पैसे कसे कमवायचे
व्हाट्सअप वरून पैसे कमवायचे अनेक मार्ग आहेत
तर मित्रांनो व्हाट्सअप वर तुम्ही इमेज व्हिडिओ किंवा लिंक शेअर करून तुम्ही दिवसाला एक चांगले इनकम जनरेट करू शकता
व्हाट्सअप वर कोणत्याही ॲप ची लिंक पाठवून तुम्ही पैसे कमवू शकता तुम्ही व्हाट्सअप वर उत्पादने किंवा तुमच्या जवळचे काही साधने विकून पैसे कमवू शकता.
व्हाट्सअप वर तुम्ही अफिलीट मार्केटिंगच्या मदतीने पैसे कसे कमवायचे तर पाहूया
तर मित्रांनो अफिलीट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे उत्पादन विकून त्याबद्दल काही मोबदला मिळवणे म्हणजे अफिलिक मार्केटिंग आपले वेबसाईट द्वारे वस्तूंबद्दल माहिती देऊन वस्तू घेण्यासाठी लोकांना आवाहन करणे यातून जर ती वस्तू विकली गेली तर त्या किमतीचा काही भाग कमिशन मोबदला म्हणून तुम्हाला दिला जातोय मार्केटिंग करण्यासाठी वेबसाईट अथवा सोशल मीडियावर खाते असणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो तुम्हाला जर एफिलेट मार्केटिंग बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये कळवा
तुम्ही व्हाट्सअप वर लिंक शॉर्टिंग वेबसाईट लिंक वापरून पण पैसे कमवू शकतात
व्हाट्सअप वर पैसे कसे कमवायचे इंटरनेटवर अनेक वेबसाईट आहे ज्यांना तुम्ही भेट देऊन इमेज प्रमोशन व्हिडिओ प्रमोशन प्रोग्राम मधील प्रमोशन हे करून एक उत्तम इन्कम जनरेट करू शकताg
या प्रकारचे प्रोग्राम मध्ये तुम्हाला कंपनीचे सेवा किंवा उत्पादनाचा व्हिडिओ किंवा इमेज दिले जाते जे तुम्ही व्हाट्सअप वर शेअर करून पैसे कमवू शकतात व्हाट्सअप वर अनेक वेळा पाहिले असेल की लोक तुम्हाला कोणत्याही उत्पादनाची इमेज आणि व्हिडिओ पाठवतात आणि ते फॉरवर्ड करायला सांगतात.
तर मित्रांनो तुम्ही अनेक ॲप्स पाहिले असेल जसे की पेटीएम,फोन पे, झोमॅटो, उबेर,ओला, गुगल पे असे आहेत जे तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या मित्रांना रेफर करून लिंक पाठवून त्यातून पैसे कमवू शकता

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा