महावितरण भरती दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी प्रति महिना मिळवा 30 हजार रुपये
महावितरण भरती दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी प्रति महिना मिळवा 30 हजार रुपये
महावितरण भरती रिक्वायरमेंट 2023
महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच
महावितरण मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आले आहे महावितरण विभागाच्या सूचनेनुसार अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 17 मे 2023 ही शेवटची तारीख आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण भरती 2023 ची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी 2023
एकूण जागा 320
पदाचे नाव अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि संबंधित आयटीआय अप्रेंटिस कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष
नोकरीचे ठिकाण अहमदनगर
अर्जाची तारीख आहे 17 मे अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा